घडामोडी:


  
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर सुपूत्र व आंतरराष्ट्रीय किर्तीचे थोर मानवतावादी कै.डॉ.व्दारकानाथ कोटणीस यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन
Upload Date: 12/19/2018


  
दि.२३/०४/२०१९ रोजी सोशल शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील विद्यार्थीनींनी डॉ.कोटणीस स्मारकास भेट दिली.
Upload Date: 4/23/2019


  
दि.15-12-2018 रोजी भैय्या चौक येथील डॉ.कोटणीस स्मारकास राजीव गांधी अंध शाळेच्या विद्यार्थांनी भेट दिली .
Upload Date: 2/4/2019


  
डॉ.व्दारकानाथ कोटणीस यांच्या स्मारक परिसरात कडक उन्हाळ्यात देखील हिरवळ लक्ष वेधत आहे .
Upload Date: 5/22/2019


  
दि.८/२/२०१९ रोजी नाशिक येथील सुप्रसिध्द आर्किटेक्ट श्री. संजय पाटील व टीमने डॉ.कोटणीस स्मारकास भेट दिली. व तसेच सोबत सोलापूर येथील आर्किटेक्ट श्री.हरीसंगम यांनी भेट दिली .
Upload Date: 2/12/2019


  
दि.०१/०६/२०१९ रोजी बैतूल, मध्यप्रदेश येथील पर्यटकांनी डॉ.कोटणीस स्मारकास भेट दिली.
Upload Date: 6/1/2019