सोलापूर महापालिकेने जतन करुन ठेवलेल्या डॉ.कोटणीसांच्या स्मृतींबाबत:

डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारकामधील डॉ. कोटणीसांचा पुतळा
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक ( बाहेरील बाजूने )
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथील वस्तुसंग्रहालय
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक ( परिसर )
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक ( परिसर )
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक ( परिसर )
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक ( परिसर )
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक ( परिसर )
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक ( परिसर )
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक ( परिसर )
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक ( परिसर )
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक ( परिसर )
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक ( परिसर )
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक ( परिसर )
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक ( परिसर )
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक (आतील बाजूने)
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक ऍम्‍पी थिएटर
 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक बहुउदेदशीय हॉल
 
सोलापूरचे महान सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी चीनमधे पीडित मानवतेसाठी आपले जीवन समर्पित केले व आंतरराष्‍ट्रीय बंधुत्‍वाची ज्‍योत तेवत ठेवली. त्यांचा मृत्यु चीनमधे सेवाकार्य करत असतानाच सन १९४२ मधे झाला.

त्यानंतर त्यांची पत्नी को चिंग लान व मुलगा इंगव्हा हे 9 ऑगस्‍ट 1958 ला कोटणीस कुटुंबियांना भेटण्यासाठी भारतात आले. 23 ऑगस्ट रोजी मुंबईच्या अनेक महिला संस्थांनी एकत्रितपणं इंगव्हाचा 16 वा वाढदिवस मराठी चालीरीतीप्रमाणं मोठ्या कौतुकांन साजरा केला. या दोघांनी सोलापूरला डॉ. कोटणीस रहात होते त्या घराला भेट दिली व डॉ. शिकत होता ती शाळा देखील पाहिली. सोलापूर महापालिकेतर्फे व सोलापूरकांतर्फे त्यांचं चांगलं स्वागत करण्यात आलं. सोलापूर महापालिकेने एका नव्या उद्यानाचं को चिंग लान यांच्या हस्ते उद्घाटन करुन वृक्षारोपण केले. त्या उद्यानाचं ‘डॉ. कोटणीस उद्यान’ असं नामकरण केलं. इंगव्हा हा देखील वैद्यकीय शिक्षण घेत होता तथापि अल्पशा आजारानंतर त्याचे अकाली निधन झाले.

अशा या डॉ. कोटणीसांनी जगाच्या नकाशावर आपले कार्याचा ठसा उमटविला म्हणून या थोर सुपुत्राची स्मृती जतन करुन ठेवणेसाठी व त्यांच्या कार्याची नवीन पिढीला ओळख करुन देण्यासाठी सोलापूर महापालिकेकडून विशेष प्रयत्न करण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून दि. १-१-२०१२ रोजी त्‍यांच्‍या सोलापूरातील राहत्‍या घराचे सोलापूर महानगरपालिकेकडून स्‍मारकामधे रुपांतर केलेल्या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. स्मारक ३६०० चौ.मी. परिसरात उभारण्यात आलेले आहे. ते पाहण्‍यासाठी चिनी शिष्‍टमंडळ वेळोवेळी सोलापूर येथे येत असतात तसेच विविध क्षेत्रा‍तील मान्‍यवर,नागरिक देखील मोठ्या प्रमाणात भेटी देतात. हे स्‍मारक प्रेक्षणीय असून चिनी शिल्‍प नमुन्‍यासारखे आहे.

या स्मारकामधे डॉ. कोटणीसांचे पत्रे, युध्‍दप्रसंगाचे फोटो, परिवाराचे फोटो, चीनी मातीची भांडे इ. गृहपयोगी साहित्‍य जतन करुन ठेवण्‍यात आलेले आहेत. स्मारकाची देखभाल सोलापूर महापालिकेतर्फे करण्यात येते.

स्मारकाच्या परिसरात ऍम्‍फी थिएटर असून तेथे सांस्‍कृतिक कार्यक्रम घेतले जातात.तसेच बहुउद्देशीय हॉल असून तेथे ' चीनी भाषेचे ' प्रशिक्षण दिले जाते.या हॉलमध्‍येच रक्‍तदान शिबीर,आरोग्‍य शिबीर इत्‍यादी सामाजिक उपक्रम घेतले जातात. शांघाय व सोलापूर या शहरांमधे व्‍यापारासाठी भगिनीकरार झाला आहे. भविष्यात याचा सोलापूर येथे उद्योगधंदे,वस्‍त्राद्योग,व्‍यापार वाढविण्‍यासाठी उपयोग होणार आहे.